सावंतवाडीत २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत

सावंतवाडी,दि.१२ जुलै
सावंतवाडी दिवाणी न्यायालयात २७ जुलैला सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व सावंतवाडी तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.