शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवगड येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी

देवगड,दि.२३ जानेवारी

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवगड येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
शासकिय रुग्णालय देवगड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.तालुका प्रमुख मिलिंद साटम, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, महिला तालुकाप्रमुख सौ. हर्षा ठाकूर, नगरसेवक संतोष तारी व नितिन बांदेकर, माजी सभापती संजय देवरुखकर युवासेना उप. तालुका प्रमुख दत्तप्रसाद धुरी व सचिन पवार, विभाग प्रमुख विकास कोयंडे, गणेश वाळके, उपविभाग प्रमुख प्रसाद दुखंडे, शाखाप्रमुख बाबाजी लोके, संतोष मणचेकर, प्रफ्फुल कणेरकर, तुकाराम बांदेकर, उदय करंगुटकर, गणपत जाधव, महेंद्र भुजबळ, मणचे सरपंच दिपक तोरस्कर, शिवसैनिक प्रविंद कावले, अमित पेडणेकर, शरद अदम, गणेश कांबळी, काका जेठे, गुरुदास धुवाळी
सर्व उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख,उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बेसिक व युवासेना महीला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.