एसटी स्टॅण्ड नजीक कर्नाटक रायचुर येथील मिरची विक्रेते दाखल

देवगड,दि.२३ जानेवारी
येथील एसटी स्टॅण्ड नजीक कर्नाटक रायचुर येथील मिरची विक्रेते दाखल झाले आहेत स्थानिक नागरिकांना रु २५०/-ते ३५०/- रु प्रति किलो या दराने सुकी लवंगी मिरची,तसेच बॅडगी मिरची उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान होत व्यक्त आहे.
आता पर्यंत गेल्या दोन ते तीन दिवस दोन ते तीन ट्रक मिरची विक्री झाल्याचे समजते.