कौशिक गोत्री आपटे कुटुंबीय कुलसंमेलन देवगड येथे २७ आणि २८ जानेवारी रोजी

देवगड,दि.२४ जानेवारी
आप्त आपटे सेवा कार्य समिती तर्फे कौशिक गोत्री आपटे कुटुंबीय कुलसंमेलन देवगड येथे शनिवार दिनांक २७ जानेवारी आणि रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय देवगड येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व आपटे मंडळी या संमेलनात सहभागी होऊन स्नेहभाव वाढवावा असे आवाहन समितीने केले आहे अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण आपटे ९९२०८०४३३४ महेश आपटे ९८९०६१९००६ डॉक्टर प्रमोद आपटे ९४०४९४४५२१ व अनिल आपटे देवगड ९४०४९४४५०१ यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.