कुडाळ तहसिलदार कार्यालय येथे १४ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा

कुडाळ,दि.२६ जानेवारी(विठ्ठल राणे)
                गुरूवार दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी कुडाळ तहसिलदार कार्यालय येथे १४ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणेत आला त्या वेळी  मा.विशाल खत्री परि.जिल्हाधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच  मा. ऐश्वर्या काळूशे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कुडाळ व मा. अमोल पाठक तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच प्रदीप पवार प्र.निवडणूक नायब तहसिलदार उपस्थित होते.
  मतदार दिनाच्या अनुषंगाने
मतदारांमध्ये जनजागृती होणेच्या दृष्टीने माध्यमिक विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा  तसेच रांगोळी स्पर्धा घेऊन त्या मध्ये तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच निवडणूक बाबत कोकण पदवीधर मतदार नोंदणी तसेच मतदार यादी जनजागृती अंतर्गत उलेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान  करण्यात आला.या मधे कार्यालयीन कर्मचारी नेटवर्क इंजिनिअर –पूजा सामंत डाटा  ऑपरेटर-श्री.सचिन गवस  महसूल सहायक-  श्री.सागर बांदल अव्वल  कारकून श्रीम.संजीवनी  खानोलकर
नायब तहसिलदार – श्री.प्रदिप पवार यांचा सन्मान करण्यात आला.
तर  8 वी ते 10 –  हस्तांरक्षर स्पर्धा प्रथम  क्रमांक कु.यशस्वी रामचंद्र  सुतार, – रामेश्वर माध्यकमिक विद्यालय बाव
  व्दितीय  क्रमांक  कु.श्रैया सोमा पाटकर, न्यू- इंग्लिश स्कूल ओरोस.तृतीय  क्रमांक  कु.नमिता मिलिंद गावडे  माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याची वाडी
8 वी ते 10 –  वकृत्व स्पर्धा
प्रथम  क्रमांक कु.सृष्टीर अविनाश धोत्रे , न्यूय इंग्लिश स्कूेल ओरोस
  व्दितीय  क्रमांक  कु.दिया भिकाजी मेस्त्री,  सरबंळ इंग्लिश स्कुल.तृतीय  क्रमांक संचित मनिष तांबे,शिवाजी विद्यालय  हिर्लोक.
8 वी ते 10  निबंध  स्पर्धा
प्रथम  क्रमांक कु. मधुरा दत्तात्रय जडये कुडाळ हायस्कूील कुडाळ
  व्दितीय  क्रमांक  कु.भावेश  निलेश झाड – न्यू इंग्लिश स्कूाल ओरोस,तृतीय  क्रमांक     कु.तन्वीड ज्ञानेश्वळर सुतार   सह्याद्री माध्यकमिक विद्यालय भडगाव
11 वी ते 15 –  हस्ताक्षर स्पर्धा
प्रथम  क्रमांक कु.सानिका दत्तात्रय सावंत -कुडाळ हायस्कूल कुडाळ, व्दितीय  क्रमांक कु.श्रावणी संतोष राणे -कुडाळ हायस्कूल कुडाळ तृतीय  क्रमांक       विनय विलास  पालकर कुडाळ हायस्कूल कुडाळ
11 वी ते 15   वकृत्व स्पर्धा
प्रथम  क्रमांक   कु.चंदना महोदव पावससकर ,कुडाळ हायस्कूूल कुडाळ
  व्दितीय  क्रमांक  कु.विनय विलास पालकर  कुडाळ हायस्कूूल कुडाळ
11 वी ते 15  –   निबंध  स्पदर्धा
प्रथम  क्रमांक    –    कु.सुहानी सुंगध मोंडकर -कुडाळ हायस्कूुल कुडाळ
  व्दितीय  क्रमांक –    कु.विराज पांडुरंग  वाक्क र -कुडाळ हायस्कू ल कुडाळ
  तृतीय  क्रमांक –      कु.अपुर्वा रविंद्र देसाई      – कुडाळ हायस्कूाल कुडाळ
       या वेळी मतदान जनजागृती बाबत प्र.निवडणूक नायब तहसिलदार श्री. पी एल पावर तसेच श्री अमोल पाठक तहसिलदार कुडाळ यांनी मार्गदर्शन केले.
 सर्व मतदार यांना आपण मतदान भुमिके मध्ये आणणे आवश्यक असून, आणि मतदान हे आपले कर्तव्य असून,  संविधानाने आपलयाला दिलेला मतदानाचा अधिकार मतदानाचेवेळी सर्वांनी बजावणे आवश्यक असल्याचे मत श्री प्रदीप पवार यांनी व्यक्त केले तर श्री.अमोल पाठक तहसिलदार कुडाळ यांनी मतदानाचे महत्त्व सांगून आगामी वर्ष निवडणुकीचे वर्ष, लोकशाही सक्षम व बळकट करणेसाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या वेळी श्री.गणपत मसगे यांचा मतदान जनजागृती बाबत कळसूत्री बाहुली कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
              सूत्रसंचरण श्री नरेंद्र एडके अ.का. यांनी केले तर श्री संजय गवस निवासी नायब तहसिलदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.