नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांचे भाजप शिष्टमंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत

देवगड,दि.२७ जानेवारी
देवगड पोलिस स्थानकाचे नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी देवगड पोलीस स्थानक पदाचा पदभार शनिवारी सकाळी स्वीकारला .त्यांचे स्वागत भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील प्रशासकीय सेवेस शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी माजी आम.अजित गोगटे,जिल्हा कार्यकारणी निमंत्रित बाळ खडपे,तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,तालुका सचिव नगरसेवक शरद ठुकरुल,युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते