भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४

सावंतवाडी,दि.२७ जानेवारी
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ अंतर्गत माजी आमदार राजन तेली व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या सौजन्याने ज्युदो स्पर्धेचे उद्घाटन करताना पत्रकार अमोल टेंबकर,यांच्या हस्ते झाले होते. व बक्षीस वितरण माजी नगरसेवक आनंद नेवगी दिपाली भालेकर, विनोद सावंत संजू शिरोडकर निशांत तोरसकर केतन आजगावकर यांनी केले.

यास्पर्धेत एकूण ३०० खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकीसिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे असोसिएशन सावंतवाडी या संस्थेने जनरल चॅम्पियनशिप वर आपले नाव कोरले एकूण ७२ मेडल ची कमाई तर द्वितीय क्रमांक तळवडे येथील संस्थेने मिळवला.बेस्ट जुडोका गर्ल म्हणून करूळ फोंडा घाटची तनवी पारकर तर बेस्ट जुडोका बॉय म्हणून संचित पाटील कासारडा या संघाकडे गेला एकूण नमो चषक या जुदो स्पर्धेसाठी ३०० खेळाडूंचा सहभाग होता आमंत्रित संघ म्हणून रत्नागिरी कोल्हापूर आजरा या संघांना समाविष्ट केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ते बारा असोसिएशनने या स्पर्धेत आपले विद्यार्थी सहभागी केले होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे आखे दो असोसिएशनचे संस्थापक सेन्सॉय श्री वसंत जाधव सर प्रशिक्षक श्री श्री दिनेश जाधव श्री सनी जाधव एडवोकेट सौ पूजा जाधव प्रशिक्षक श्री संदेश पंडित योगेश बेळगावकर प्रतीक्षा गावडे तेजस दळवी शिवानी म्हात्रे शिवमात्रे मयुरेश जाधव स्वराज गवळी या प्रशिक्षकांनी आयोजक म्हणून काम पाहिले तसेच पंच म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पंच श्री दिनेश जाधव श्री अभिजीत शेटे श्री अजिंक्य पोपळे श्री सोनू जाधव कुमारी कस्तुरी सातार्डेकर उर्मिला जाधव सनी जाधव संदेश पंडित योगेश बेळगावकर प्रतीक्षा गावडे तेजस दळवी यांनी काम पाहिले.