शिवसेना सावंतवाडी तालुका कार्यालयात धर्मवीर धर्मरक्षक शिवसेना नेते कै. श्री. आनंद दिघे यांची जयंती साजरी

सावंतवाडी,दि.२८ जानेवारी
शिवसेना सावंतवाडी तालुका कार्यालयात धर्मवीर धर्मरक्षक शिवसेना नेते कै. श्री. आनंद दिघे यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष श्री. राजन पोकळे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई, गजानन नाटेकर, अब्जू सावंत, पप्या सावंत, बापू सावंत, सुभाष गावडे, आबा केसरकर, नंदू गावडे, विजय देसाई, संदेश सोनुर्लेकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.