३० जानेवारी रोजी दृष्टीबाधीत जिल्हयातील बांधवांचा स्नेह मेळावा होणार

सावंतवाडी,दि.२८ जानेवारी
येत्या मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी दृष्टीबाधीत जिल्हयातील बांधवांचा स्नेह मेळावा होणार आहे. या वेळी भटवाडी सावंतवाडी पहिल्या मजलावरील हॉलचे उद्‌घाटन होणार आहे.
याचे उद्घाटक म्हणून संग्राम पाटील ( कोल्हापूर )बांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पाहुणे म्हणून रोटरी अध्यक्ष रो. सुहास सातोसकर , रो सचिन गावडे उपस्थित राहणार आहेत .हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता भरवाडी तील जागेत होणार आहे तरी सर्व बंधू- भगीनीनी व सर्व दृष्टीबाधीत लाभार्थ्यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन अनंत उचगावकर यांनी केले आहे.