शिवसेना कार्यकारिणीची बैठक ३१ जानेवारी रोजी

देवगड,दि.२९ जानेवारी
उद्धव बाळासाहेब ठाकरे
“शिवसेना देवगड तालुका विभाग कार्यकारिणीची बैठक”
बुधवार दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी १० वाजता”सभेचे “शिवसेना देवगड कार्यालय”या ठिकाणी आयोजित केली आहे.
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दि. ०४ व ०५ फेब्रुवारी, २०२४ सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक बुधवार दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी १० वाजता” शिवसेना देवगड कार्यालय* येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला *शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर कणकवली – देवगड विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली – देवगड विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत – पालव उपस्थित राहणार आहेत.
तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर तालुका प्रमुख देवगड
मिलिंद साटम व जयेश नर
महीला उप जिल्हा संघटक सौ पुर्वा सावंत
तालुका महिला संघटक सौ हर्षा ठाकूर व सौ सायली घाडी युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे
युवासेना तालुकाप्रमुख
गणेश गावकर व फरीदभाई काझी उपस्थित रहाणार आहेत.