देवगड आगारात सहा. वाह.निरीक्षक पदी रुजू झालेले गंगाराम गोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

देवगड,दि.२९ जानेवारी
महाराष्ट्र एसटी कामगार सेना व कामगार बंधूंच्या देवगड आगार यांच्या वतीने देवगड आगारात सहा. वाह.निरीक्षक पदी रुजू झालेले गंगाराम भगवान गोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी सिकंदर बटवाले,पी. आर .कामत,संतोष शिंदे,वाहतूक नियंत्रक लक्ष्मण खरात ,पी एस मामघाडी,एस एन पुजारी,एम एम परब,बी ए फर्नाडिस ,एस जे पाटील उपस्थित होते.