देवगड,दि.३० जानेवारी
देवगड पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील केली.
यावेळी तालुका सरचिटणीस शरद शिंदे,उपाध्यक्ष शामकांत शेडगे, चंद्रकांत पाळेकर,वसंत मोहिते,उदय रूमडे,बंटी वाडेकर,शिवराम निकम आदि पदाधिकारी उपस्थित होते.