नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांची मनसे पदाधिकारी यांचेकडून स्वागत !

देवगड,दि.३० जानेवारी
देवगड पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष चंदन मेस्त्री यांच्या समवेत तालुका सचिव जगदीश जाधव,विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर,शाखा अध्यक्ष तेजस खोत,अजय कातवणकर,एकनाथ खोत यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील केली.