नुतन पो नि.सुरेश गावित यांची शिवसेना पदाधिकारयांकडून सदिच्छा भेट

आचरा,दि.३० जानेवारी(अर्जुन बापर्डेकर)
आचरा पोलीस स्टेशनचा नव्याने कार्यभार स्विकारलेल्या आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित यांचा मालवण तालुका शिवसेना प्रमुख महेश राणे यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या सोबत सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर,उपतालुकाप्रमुख चंदू गोलतकर
विभाग प्रमुख संतोष सावंत,अश्वीन हळदणकर,प्रविण परब. जितेंद्र पळसंबकर ,प्रकाश राणे,ग्रा प सदस्य महेंद्र घाडी, प्रफुल्ल घाडी,दत्तप्रसाद आंगणे, रत्नदीप कदम यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.