देवगड,दि.३० जानेवारी
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनाझेशन या संघटनेच्या वतीने देवगड पोलीस स्थानकाचे नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या पुढील प्रशासकीय सेवेस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.तालुका अध्यक्ष दयानंद तेली,उपाध्यक्ष विलास रुमडे,
पोलीस संरक्षण कायदा समिती प्रमुख सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक विजय कदम
महिला अध्यक्ष सौ दीक्षा तेली सौ शामल जोशी,अपंग संघटना प्रमुख प्रकाश जाधव मीडिया अध्यक्ष दयानंद मांगले,उपस्थित होते.