ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा, 3 फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी,दि.३० जानेवारी
ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा, शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी, सकाळी साडेदहा वाजता, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व सभासद बंधू – भगिनींनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.