३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चा वर्धापनदिन १ फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी,दि.३० जानेवारी
३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चा वर्धापनदिन गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने पुजा, महाप्रसाद, तीर्थप्रसाद, दशावतारी नाटक आदी आयोजित करण्यात आले आहे
भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे