विलेपार्ले धनगर समाज सेवा संघ. यांच्या वतीने वार्षिक मेळावा संपन्न

देवगड,दि.३० जानेवारी

विलेपार्ले धनगर समाज सेवा संघ.
यांच्या वतीने दर वर्षाप्रमाणे या वर्षी देखील भव्य दिव्यअसा *समाज मेळावा,सांस्कृतिक व महिला हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला शालेय विद्यार्थी गुण गौरव तसेच .मुलांनी विविध नृत्य व्यासपीठावर सादर केले त्यांचे उपस्थित समुदा्याकडून कौतुक हीं केले गेले या कार्यक्रमाला स्थानिक आमदार मा. श्री.अमित साटम साहेब,मा.श्री.डॉ. विकास महात्मे साहेब -राज्यसभा खासदार,समाज नेते मा.श्री.अशोक जगले सर.मा.श्री.प्रवीण काकडे साहेब.ऑल इंडिया धनगर समाज प्रदेश अध्यक्ष दिल्ली.जेष्ठ समाज सेवक,मा श्री.बबन चोगुले मा.श्री. लक्ष्मण व्हटकर साहेब,साहेब,संजय अडीवळेकर साहेब, मनसे, सौ. शितल ताई म्हात्रे महिला विभाग अध्यक्ष-शिवसेना तसेच श्री बाळाराम खुटेकर साहेब यांच्या अध्यक्ष खाली व त्यांचे सहकारी श्री.सुनील ढेबे साहेब, तानाजी कचरे साहेब, सचिन हिरवे साहेब,रामचंद्र ढेबे साहेब, प्रकाश कोकरे साहेब भगवान ढेबे साहेब, ज्ञानेश्वर ठीकडे साहेब.भाऊ कचरे साहेब,श्री रामचंद्र कोळपटे साहेब, श्री.नथुराम ढेबे साहेबा,सौ.सुनीता खुटेकर ताई, सौ.अशा ढेबे ताई, सौ. दीपाली ढेबे ताई,सौ.रेश्मा ढेबे ताई,सौ अनिता कचरे ताई,सौ.नंदा हिरवे ताई,सौ.पुज्या ढेबे ताई.तसेच शेकडो समाज बांधव आणि बहिणी या सर्वांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला अनेक मान्यवराणी शुभेच्छा.. दिल्या.