महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी उल्हास मणचेकर

देवगड,दि.३१ जानेवारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी उल्हास कमलाकर मणचेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी दिली आहे.राष्ट्रीय काँग्रेस माजी देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी यशस्वी कामगिरी पार पडली असून त्यांच्या निवडीचे देवगड तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि तमाम कार्यकर्ते तसेच मच्छिमार बांधव व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे .