वाडा येथील रविंद्र मांजरेकर यानी शिवसेनेत केला प्रवेश

देवगड,दि.३१ जानेवारी

वाडा येथील रविंद्र मांजरेकर यानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला त्यांची बुथप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,विधानसभा संपर्क प्रमुख सतीश सावंत शिवसेना नेते अतुल रावराणे तालुका प्रमुख जयेश नर व पदाधिकारी उपस्थित होते.