सेवानिवृत संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्षपदी रुबाब फकीर

देवगड, दि.१ फेब्रुवारी
कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या जिल्हाअध्यक्षपदी रुबाब फकीर यांची निवड मधुकर जंगम राज्यअध्यक्ष जाहीर केली आहे.त्यानी सेवानिवृतांची जिल्हा कार्यकारिणी तयार करुन जाहीर करावी.तसेच सर्व तालुकाअध्यक्ष निवडी जाहीर करावेत असेही सूचित केले आहे. राज्यातील ही सर्वात मोठी संघटना असून सन२०१६ पासून थकीत असणाऱ्या सर्व रकमा सुमारे २५००कोटी रुपये ८ महिन्यात या संघटनेने आणले आहेत.