सकल मराठा समाजाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव यांचा सत्कार

कणकवली दि .१ फेब्रुवारी (भगवान लोके)

कणकवली निवासी नायब तहसीलदारपदी मंगेश यादव यांची नियुक्ती झाल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मराठा समाजाचे सिंधुदुर्ग बँक संचालक समीर सावंत , सुशील सावंत , महेंद्र सांबरेकर बबलू सावंत , भाई परब , बच्चू प्रभूगांवकार , शेखर राणे , दिलीप पाटील , महेंद्र गावकर आदी उपस्थित होते.