आपलं सिंधुदुर्गताज्या घडामोडी गावडेश्वर मंदिर नजिकच्या रहिवासी श्रीमती रूक्मिणी तुळसकर यांचे निधन By सिंधुदुर्ग २४ तास - February 3, 2024 0 FacebookTwitterWhatsAppTelegram वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-गावडेश्वर मंदिर नजिकच्या रहिवासी श्रीमती रुक्मिणी शशिकत तुळसकर (७०) यांचे २ फेब्रुवारी रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, १ सून, नातवंडे असा परिवार आहे.