असगणी तांबेवाडी येथील तारामती सर्पे यांचे निधन

मालवण, दि.३ जानेवारी

मालवण तालुक्यातील असगणी तांबेवाडी येथील तारामती सिताराम सर्पे (वय ८५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक सर्पे यांच्या त्या मातोश्री होत.