देवगड,दि.४ फेब्रुवारी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जनसंवाद दौऱ्यावर आले असताना कणकवली विधानसभा जनसंवाद दौऱ्यात युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक युवासेना देवगड तालुका युवधिकारी गणेश गावकर, फरीद काझी तालुका प्रमुख मिलिंद साटम जयेश नर यांनी देवगड तालुक्याच्या वतीने देवगड हापूस आंबा पेटी देऊन विशेष सन्मान केला या वेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत आम.भास्कर जाधव व अन्य जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.