देवगड,दि.५ फेब्रुवारी
देवगड पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी श्रीमती वृक्षाली यादव यांची शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी भेट घेतली व स्वागत केले.तसेच त्यांच्या समवेत विकास कामांबाबत चर्चा केली.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख दिनेश गावकर उपस्थित होते.