मसूरे,दि.१३ डिसेंबर (झुंजार पेडणेकर)
श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9 वा. श्री वर पंचामृत अभिषेक,
सकाळी 10 वा. तीर्थप्रसाद,दुपारी 12.30 वा. महाप्रसाद
सायं. 5 वा. दत्तजन्म नित्योपासाना, सायं. 5:30 वा. स्वामिपाठ.
रात्री 8 वा. खोटले ग्रामस्थांचे भजन.
रात्री 9 वा.राम कृष्ण हरी प्रा. भजन मंडळ, कसाल. बुवा श्री. सदानंद कसालकर, बुवा श्री. सुंदर मेस्त्री. यांचे सुश्राव्य भजन. उपस्थितीचे आवाहन
श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले च्या वतीने
श्री. गणेश घाडीगावकर यांनी केले आहे.