कासार्डे केंद्रस्तरीय बाल कला, क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात कासार्डे नं.१ शाळेचे वर्चस्व

 तळेरे,दि.२० डिसेंबर

कणकवली तालुक्यातील कासार्डे केंद्रस्तरीय बाल कला, क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर दोन दिवस चाललेल्या या क्रिडा महोत्सवात कासार्डे नं.१ शाळेच्या मुलांनी जास्तीत जास्त क्रिडा प्रकारात यश संपादन करत स्पर्धेत सर्वाधिक पारितोषिक स्वीकारत अव्वल स्थान पटकाविले.

यावेळी ८ ते ११ वयोगटात ५० मी. धावणे मुलगे – प्रथम परमवर्धन सुतार (बंडवाडी), व्दितीय मंदार जाधव (बौध्दवाडी),मुली प्रथम रूद्रा वरक (ओझरम नं.१),व्दितीय विधी पाताडे (कासार्डे नं.१), १०० मी. धावणे मुलगे – प्रथम कौस्तुभ परब (कासार्डे नं.१), व्दितीय मंदार जाधव (बौध्दवाडी),मुली प्रथम श्रावणी पाताडे (बंडवाडी),व्दितीय स्वरा पाताडे (तांबळवाडी), ५०× ४ रिले मुलगे – प्रथम कासार्डे नं.१, व्दितीय ओझरम नं. १,मुली प्रथम कासार्डे नं १,व्दितीय बौद्धवाडी,उंच उडी – प्रथम परमवर्धन सुतार (बंडवाडी), व्दितीय चैतन्य चव्हाण (बौद्धवाडी),मुली प्रथम प्रणिती सावंत (देऊलकरवाडी),व्दितीय श्रावणी पाताडे (बंडवाडी),लांब उडी – प्रथम कौस्तुभ परब (कासार्डे नं १), व्दितीय चैतन्य चव्हाण(बौद्धवाडी),मुली प्रथम विधी पाताडे (कासार्डे नं १),व्दितीय त्रिशा पाताडे (तांबळवाडी),कबड्डी – प्रथम ओझरम नं.१, व्दितीय बौद्धवाडी,मुली प्रथम साटमवाडी,व्दितीय जांभूळवाडी, खोखो – प्रथम तांबळवाडी,समूहगान प्रथम कासार्डे तांबळवाडी, व्दितीय कासार्डे नं.१,समूहनृत्य प्रथम कासार्डे नं. १, व्दितीय कासार्डे तांबळवाडी,ज्ञानी मी होणार प्रथम कासार्डे तांबळवाडी, व्दितीय कासार्डे देऊलकरवाडी,बौध्दवाडी यानी यश संपादन केले.

तर ११ ते १४ वयोगटात १०० मी. धावणे मुलगे – प्रथम अभिजित राठोड, व्दितीय महम्मद दरकुडे (दोन्ही कासार्डे नं. १ ), मुली सिया कोनाडकर (कासार्डे नं.१), व्दितीय तनुजा नेरूरकर (ओझरम नं.१), २०० मी. धावणे मुलगे – प्रथम अर्थव घाडी , व्दितीय रोशन चव्हाण (दोन्ही कासार्डे नं.१),मुली प्रथम दिक्षिता सावंत (देऊलकरवाडी),व्दितीय जान्हवी जंगले (ओझरम नं. १), १००× ४ रिले मुलगे – प्रथम कासार्डे नं.१, व्दितीय देऊलकरवाडी,मुली प्रथम देऊलकरवाडी, व्दितीय ओझरम नं. १,उंच उडी – प्रथम अभिजित राठोड (कासार्डे नं. १), व्दितीय वेदांत पवार (देऊलकरवाडी ), मुली प्रथम तनुजा नेरूरकर (ओझरम नं १),व्दितीय दिक्षिता सावंत (देऊलकरवाडी),लांब उडी – प्रथम वेदांत पवार (देऊलकरवाडी), व्दितीय अर्णव तांबे (ओझरम नं. १),मुली प्रथम सुरेखा आडे (देऊलकरवाडी),व्दितीय सिया कोनाडकर (कासार्डे नं.१),कबड्डी मुले प्रथम कासार्डे नं.१, व्दितीय ओझरम नं. १,मुली प्रथम ओझरम नं. १,व्दितीय देऊलकरवाडी,गोळा फेक मुले प्रथम युवराज पवार (देऊलकरवाडी),द्वितीय अर्णव पटकारे (ओझरम नं.१),मुली प्रथम निधी कदम (ओझरम नं.१),व्दितीय कावेरी राठोड (देऊलकरवाडी),समूहगान प्रथम ओझरम नं.१, व्दितीय देऊलकरवाडी, समूहनृत्य प्रथम देऊलकरवाडी, व्दितीय कासार्डे ओझरम नं. १,ज्ञानी मी होणार प्रथम ओझरम नं.१ देऊलकरवाडी,व्दितीय देऊलकरवाडी यानी यश मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करत गौरविण्यात आले.

फोटो: कासार्डे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवात यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर दोन दिवस चाललेल्या या क्रिडा महोत्सवात कासार्डे नं.१ शाळेच्या मुलांनी जास्तीत जास्त क्रिडा प्रकारात यश संपादन करत स्पर्धेत सर्वाधिक पारितोषिके मिळवून अव्वल स्थान पटकाविले.