महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदय नामदार नितेशजी राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

देवगड,दि. २१ डिसेंबर
महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदय नामदार नितेशजी राणे हे रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा नियोजित दौरा खालील प्रमाणे सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी रानतळे तालुका राजापूर येथे हेलिकॉप्टरने आगमन व सिंधुदुर्गकडे प्रयाण सकाळी ९.३० ते १० खारेपाटण येथे स्वागत समारंभ, सकाळी ११ ते ११.१५ वाजता पडेल भाजप कार्यालय स्वागत समारंभ, दुपारी ११.३० ते १२.०० देवगड भाजप कार्यालय स्वागत समारंभ, दुपारी १२.१५ ते १२.३०तळेबाजार स्वागत समारंभ दुपारी १२.४५ ते शिरगाव बाजारपेठ स्वागत समारंभ, दु.१.१५ ते १.३० नांदगाव बाजारपेठ स्वागत समारंभ, तालुका कणकवली दु.२ ते २.३०ओरोस जिल्हा भाजप कार्यालय तालुका कुडाळ दुपारी २.३० ते ३.०० सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग ३.३० ते ३.४५ वाजता बांदा स्वागत समारंभ तालुका सावंतवाडी, सायंकाळी ४.१५ ते ५.१५ वाजता दोडामार्ग स्वागत समारंभ तालुका दोडामार्ग, सायंकाळी ६ ते ७ स्वागत समारंभ कुडाळ, सायंकाळी ७.३० ते ९.३० सत्कार समारंभ कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर तालुका कणकवली, रात्री ९.३० वा. ओम गणेश निवासस्थान कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव याप्रमाणे नियोजित दौरा जाहीर करण्यात आला आहे.