शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व रश्मी ठाकरे यांचे नाईक कुटुंबियांनी केले स्वागत

कणकवली दि.६ फेब्रुवारी(भगवान लोके)

जनसंवाद दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. यावेळी आ.वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

त्याचबरोबर मेधज सतीश नाईक हा सी. ए. इंटरमेडिएट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांनी त्याचे अभिनंदन केले.
यावेळी मुरलीधर नाईक, सतीश नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक, अनिल नाईक, शमा नाईक, स्नेहा नाईक, सेजल नाईक, समिता नाईक,विनायक नाईक, बंड्या नाईक, मयुरी नाईक, सुप्रिया नाईक, लता नाईक, स्वहा नाईक, मेधज नाईक,नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, पार्थ नाईक यांसह सर्व नाईक कुटूंबीय होते.