पटवर्धन चौकातून डिजेच्या तालावर भव्य मिरवणूक
कणकवली दि.२२ डिसेंबर
मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे कणकवली येथे नागरी सत्कार ठेवण्यात आला आहे.त्यापूर्वी कणकवलीत पटवर्धन चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत .नितेश राणेंचे कणकवलीत हटके स्टाईलने स्वागत करण्यात येत आहे.