सावंतवाडी,दि.२४ डिसेंबर
एम क्रिकेट अकॅडमी आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे १६ वर्षाखालील प्रीमियर लीग स्पर्धा मालवण टोपीवाला मैदानावर जानेवारी महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दि.१ सप्टेंबर २००९ नंतर जन्मलेला खेळाडू मुलांनी या स्पर्धेत फॉर्म भरून या स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रयत्न करावा स्पर्धेचे स्वरूप असेल.स्पर्धा पाच वेगवेगळ्या संघांमध्ये खेळली जाईल पाचही संघ आयपीएलच्या धर्तीवर ऑक्शन पद्धतीने घेतले जातील प्रत्येक सामना ४० ते ४५ षटकांचा राहील प्रत्येक संघात १५ खेळाडू असतील (त्यात १६ वर्षाखालील सहा खेळाडू, १४ वर्षाखालील पाच खेळाडू. १३-१२ वर्षाखालील तीन खेळाडू खेळाडू व एका १९ वर्षापर्यंत मुलीचा समावेश राहील) स्पर्धेत विजेता व उपयोजिता संघाला आकर्षक चषक व रोख स्वरूपात रक्कम देण्यात येईल त्याचप्रमाणे प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच फायटर ऑफ द मॅच त्याचप्रमाणे मालिकावीर उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट बॅटर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत स्पर्धेच्या फॉर्मसाठी खालील नंबर व संपर्क साधावा (9403035080-8007457070) असे आवाहन करण्यात आले आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे सोळा वर्षाखालील प्रीमियर लीग...