मनसे देवगड-वैभववाडी-कणकवली विधानसभा प्रसिद्धी प्रमुख पदी महेश नलावडे ,.

देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग १६ च्या शाखाध्यक्ष पदी वीरेंद्र नलावडे यांची नियुक्ती !

देवगड,दि.८ फेब्रुवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते शिरीष सावंत,मनसे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक सरचिटणीस संदीप दळवी मनकासे सरचिटणीस गजानन राणे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष भाऊ शिंगाडे, उप जिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश प्रभाकर नलावडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड-कणकवली-वैभववाडी विधानसभा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली, या निवडीनंतर पुढे बोलत असताना महेश नलावडे म्हणाले की पक्षाची ध्येय धोरणे अमलात आणून प्रामाणिक निस्वार्थी भावनेने केलेल्या पक्ष कार्याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली तसेच नवं नवीन संधीचे सोने करण्यासाठी या पुढेही अशाच प्रकारे काम करू असे सांगितले
,देवगड-वैभववाडी-कणकवली विधानसभेच्या देवगड मतदार संघातील पदाधिकारी नियुक्त्या पुढील प्रमाणे नितीन पवार – संपर्क अध्यक्ष ( जिल्हा परिषद – पडेल विजयदुर्ग शिरगाव नाडन ),कल्पेश तेली – सह संपर्क अध्यक्ष (शिरगाव ) अमोल खोत – सह संपर्क अध्यक्ष (कुणकेश्वर) मंगेश कातवनकर – सह संपर्क अध्यक्ष (मिठबाव ) अमित जाधव – सह संपर्क अध्यक्ष ( नाडन )निखिल घाडी – सह संपर्क अध्यक्ष ( किंजवडे) प्रशांत पेंडूरकर – सह संपर्क अध्यक्ष ( पोंभुर्ले) सचिन राणे – शाखाध्यक्ष ( तोरसोळे ) प्रशांत कदम – उप शाखाध्यक्ष ( तोरसोळे) अक्षय घाडी – विभाग अध्यक्ष ( शिरगाव ) आनंद परब – शाखा अध्यक्ष ( शिरगाव ) संदेश चौकेकर – उप शाखा अध्यक्ष ( शिरगाव) प्रदीप मिराशी – उपविभाग अध्यक्ष ( किंजवडे ) जगदीश जाधव – तालुका सचिव, गणेश खोत – उप विभाग अध्यक्ष ( कातवन ),तेजस खोत – शाखाध्यक्ष ( कातवन ),नितिन तर्फे – उपशाखा अध्यक्ष ( कातवन ), विराज जावकर – शाखा अध्यक्ष ( कट्टा ),प्रवीण मयेकर – शाखा अध्यक्ष ( किंजवडे ), मोहन पवार – शाखा अध्यक्ष ( ओंबळ ), वीरेंद्र नलावडे – शाखाध्यक्ष ( देवगड नगरपंचायत प्र.१६ ),परेश आडकर – विभाग अध्यक्ष ( किंजवडे ),मनोज तांबे – शाखाध्यक्ष ( वानिवडे ),सुरेंद्र गावडे – सहसंपर्क अध्यक्ष ( पडेल )