सिंधुदुर्ग जिल्हा फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर वेल्फेअर असोसिएशन,सिधुदुर्ग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी ,दि.८ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्हा फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर वेल्फेअर असोसिएशन , सिधुदुर्ग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी इंदिरागांधी कॉम्प्लेक्स नगरपालिका सभागृह येथे सकाळी ठीक १० आयोजित केलेली आहे . तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री अरुण भिसे, उपाध्यक्ष सुरज राऊळ व सचिव श्री घनश्याम आळवे यांनी केले आहे.