परशुराम उपरकर यांचा यापुढे मनसेशी संबंध नाही

मनसे नेते शिरीष सावंत यांचे प्रसिद्धी पत्रक…

कणकवली दि .८ फेब्रुवारी(भगवान लोके)

श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री. परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही. संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकरिता नेते शिरीष सावंत यांनी प्रसिद्धीपत्रक काढत ही कारवाई केली आहे.