सावंतवाडी शहर विद्युत प्रवाह वारोवार खंडित होण्याच्या प्रकारात वाढ माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी विचारला जाब

सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी

सावंतवाडी शहरातील महावितरण विभाग यांच्याकडील लाईट प्रवाह अनेक वेळा चालू बंद होण्याचे प्रकार वाढले असून आज रोजी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी खोब्रागडे साहेब सहाय्यक अभियंता यांच्याशी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी त्यांच्याशी चर्चा केली गेल्या पंधरा दिवसापासून लाईट जाण्याचे प्रकार वाढत आहेत आज सकाळपासून अकरा वाजेपर्यंत चार वेळा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला याबद्दल खोब्रागडे यांना झाप विचारण्यात आला त्याबद्दल त्यांनी श्री माजी नगरसेवक सुरेश भोगटे या नाम सांगितलं की झाडांच्या फांद्या तारा ना लागत असल्याचे कारण पुढे करून श्री कोब्रागडे यांनी श्री सुरेश भोगटे यांना सांगितलं की यापुढे असे प्रकार आम्ही टाळण्याचे प्रयत्न करू आणि विद्युत प्रवाह सुरळीतपणे ठेवू असे आश्वासन श्री खोब्रागडे यांनी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांना दिले