युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी बासित पडवेकर यांची निवड

सावंतवाडी,दि.८ फेब्रुवारी
येथील युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी
बासित पडवेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्शाद शेख, माजी नगराध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर, महेद्र सांगेलकर समिर वंजारी,माया चिटणीस आदी उपस्थित होते.