रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

देवगड,दि.८ फेब्रुवारी

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांच्यावतीने 12 फेब्रुवारी रोजी देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे सकाळी ०९ ते दुपारी ०१ वा या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगड च्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी प्रणय तेली,प्रवीण पोकळे,राजन बोभाटे,विजय बांदिवडेकर,दया पाटील,अनिल कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा हा असे आवाहन करण्यात आले आहे.