नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांची तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी घेतली सदिच्छा भेट

देवगड,दि.१० फेब्रुवारी
देवगड पोलीस स्थानकाचे नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांची देवगड शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर सदिच्छा भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी त्यांच्या समवेत युवा सेना प्रमुख दिनेश गांवकर, माजी शाखा प्रमुख नाटेकर पडवणे, सचिन गाडे सौ गाडे उपस्थित होते.