रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

देवगड,दि. ०३ जानेवारी

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१२ फेब्रुवारी रोजी स.९ ते १ या वेळात इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी जामसंडे ता .देवगड या ठिकाणी या करण्यात आले आहे.तरी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन प्रेसिडेंट रो.मनस्वी घारे,सेक्रेटरी रो.गौरव पारकर,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली,असिस्टंट गव्हर्नर रो.विद्याधर तायशेट्ये,ट्रेझरर रो.अनुश्री पारकर,इव्हेंट चेअरमन रो. दयानंद पाटील यांनी केले अहेअधिक माहितीसाठी मोबा.९४२३८८४२८२/८६०५१६८०८० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीने करण्यात आले आहे.