वायंगणी येथील श्री देव काजरेश्वराचे १० व्या वार्षिकोत्सव सोहळ्यानिमित्त रुपेश राऊळ यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ला,दि.४ फेब्रुवारी

वायंगणी येथील श्री देव काजरेश्वराचे १० व्या वार्षिकोत्सव सोहळ्यानिमित्त ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दर्शन घेतले. यावेळी तालुकाप्रमुख बाळू परब,
युवसेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, आनंद दाभोलकर,
सुमन कामत,उल्हास कामत आदी उपस्थित होते.वेंगुर्ले वायंगणी येथे रथसप्तमी तिथेच औचित्य साधून श्री देव काज्रेश्वराच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री राहुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले