वेंगुर्ला ,दि.१० फेब्रुवारी
वायंगणी येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीचे औचित्य साधून मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी स. ८ वा. अथर्वशीर्ष आवर्तने, दुपारी ११ वा. श्रींचा जन्म सोहळा किर्तन, दुपारी १ वा. पालखी, १.३० ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायं. ६ ते १० भजन, रात्रौ १० वा.पालखी प्रदक्षिणा होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाईक कुटुंबिय यांनी केले आहे.