मालवण,दि.०५ फेब्रुवारी
मालवण तालुक्यातील त्रिंबक बागवेवाडी येथे बागवे समाजाचा होम कार्यक्रम दि. १७ फेब्रुवारी रोजी होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि. १७ रोजी होम होम, १८ रोजी समाराधना, १९ रोजी डाळप, २० रोजी देव काढणे आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांस सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बागवे समाज – बागवेवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.