सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची सहल

वेंगुर्ला,दि.११ फेब्रुवारी

वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची सहल बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला व्हाया मालवण, कुणकेश्वर व परत वेंगुर्ला अशी आयोजित केली आहे.

इच्छुक सभासदांनी भरत आवळे (८२९५६६५७८४), त्रिबक आजगांवकर (९४४५९८८१९३), हनुमंत तेली (९४०३३६७४८०), दिलीप प्रभूखानोलकर (९४२०६५३७२७), गोपीनाथ दाभोलकर (९०११७६३१९२), सत्यवान पेडणेकर (९४२२६७६२२०), किशोर नरसुले (९७६३९४६६८५), गुरूनाथ बांदवलकर (९४२३८७८१३८) यांच्यापैकी कोणाही एकाकडे नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.