भाजप च्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी हळदी कुंकू समारंभ

देवगड,दि.११ फेब्रुवारी
देवगड तालुका भाजप च्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी हळदी कुंकू समारंभ पडेल व जामसंडे या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून. या कार्यक्रमास सौ. नीलम राणे उपस्थित राहणार आहेत
.पहिल्यांदा दु ३ वा. पडेल कॅन्टीन येथे हळदीकुंकू समारंभ होईल. त्यानंतर सायं काळी
४ वाजता श्रीराम गोगटे हायस्कूल नलावडे सभागृह येथे हळदीकुंकू समारंभ होईल . या सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन
देवगड व पडेल तालुका महिला अध्यक्षा
सौ . उषःकला केळुस्कर सौ.संजना आळवे यांनी केले आहे.