देवगड,दि.२३ फेब्रुवारी
जना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत महाराष्ट्रातील २८००० ग्रामपंचायत मध्ये आज दूर आभासी माध्यमातून योजनेच्या लाभार्थीना मार्गदर्शन केले
याच कार्यक्रमाचा भाग म्हणून महाळुंगे ग्रामपंचायत मधील ६ लाभार्थीना पत्र व 15000 रुपये चा प्रथम हप्त्ता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला, उपस्थित लाभार्थीचे स्वागत व घरकुल बांधणी बाबत माहितीचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी सरपंच संदीप देवळेकर, निरीक्षक दीपक बागुल, सुनील मांजरेकर, सुमित राणे, प्रकाश राणे, आकांशा राणे, रेश्मा घाडी, दिव्या राणे व देवदत्त मेस्त्री उपस्थित होते