सावंतवाडी दि.२३ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून बेळगाव येथे जाणाऱ्या एसटी बस शिनोळी पर्यंत जात आहेत. काल मराठी भाषेवरून वाद झाल्यानंतर बेळगाव येथे कन्नडीनी हा प्रकार केला.
काल शनिवारी बेळगाव येथे बस मध्ये वाहकाला मराठा बोलण्याचा आग्रह झाला. तेव्हा त्यांने कन्नड भाषेत बोलायचे सोडले नव्हते त्यामुळे त्याच्या तोंडाला काळे फासले होते.
यामुळे मराठी आणि कानडी भाषेचा वाद झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या एसटी बसेस शिनोळी पर्यंत थांबवून प्रवाशांची सोय केली जात आहे.