नेमळे फौजदार वाडी येथील तरुण शेतकरी जयप्रकाश गावडे यांचे निधन

सावंतवाडी,दि. २३ फेब्रुवारी

नेमळे फौजदार वाडी येथील तरुण शेतकरी जयप्रकाश प्रभाकर गावडे वय 48 याच रविवारी पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले रविवारी पहाटे प्रकृती अस्वस्थ ते मुळे त्यांना कुडाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पाच वर्षा पूर्वी त्यांना अर्धांग वायुचा झटका आला होता यात त्यांना अपगत्त्व आले होते तसेच बाय पास सर्जऱी ही करण्यात आली होती यातून ते बऱ्यापैकी सावरत होते एक महिन्यापूर्वी कळसूळकर मधील 1996 बारावी मधील बॅच ने त्यांच्या राहत्या घरी त्यांची भेट घेऊन तब्यतिविषयी विचपूस केली होती जयप्रकाश गावडे हे आपल्या भजन मंडळातील उत्कृष्ट तबला वादक होते त्यांच्या अचानक जाण्याने नेमळे गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्यात पत्नी दोन मुले, आई वडील भाऊ,भावजय,पुतणे असा परिवार आहे.