कुणकेश्वर महाशिवरात्रीला महादेवाच्या दर्शनासाठी येणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे
सिंधुदुर्ग,दि.२५ फेब्रुवारी
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे मंगळावर दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रात्री 9:30 वाजता सुवर्ण पॅलेस हॉटेल देवगड येथे आगमन व मुक्काम
बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी
रात्री 1:00 वाजता श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त प्रथम पूजेस उपस्थिती
(श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर तालुका देवगड)
रात्री 2:00 वाजता मोटारीने सुवर्ण पॅलेस देवगडकडे प्रयाण
रात्री 2:15 वाजता सुवर्ण पॅलेस देवगडकडे येथे आगमन व राखीव
सकाळी 9:00 वाजता देवगड येथील शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटनास उपस्थिती
सकाळी 10:40 वाजता मोटारीने श्री क्षेत्र कुणकेश्वरकडे प्रयाण
सकाळी 10:55 वाजता श्री कुणकेश्वर येथे आगमन व राखीव
सकाळी 11:00 वाजता श्रीक्षेत्र कुणकेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नारायण राणे, खासदार व माजी मुख्यमंत्री यांच्या स्वागतास उपस्थिती व त्यांच्या समवेत दर्शन (स्थळ: श्रीक्षेत्र कुणकेश्वर तालुका देवगड)दुपारी 12:15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह देवगडकडे प्रयाण
दुपारी 12:30 वाजता शासकीय विश्रामगृह देवगड येथे आगमन व राखीव
दुपारी 12:55 वाजता मोटारीने एस एच केळकर महाविद्यालय तालुका देवगड येथे हेलिपॅडकडे प्रयाण
दुपारी 1:00 वाजता एस एच केळकर महाविद्यालय तालुका देवगड येथील हेलीपॅड कडे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण