आपलं सिंधुदुर्गताज्या घडामोडी कणकवलीत मटका घेताना पोलिसांची कारवाई By सिंधुदुर्ग २४ तास - March 3, 2025 0 FacebookTwitterWhatsAppTelegram कणकवली दि.३ मार्च शहरात मटका घेणाऱ्या एकावर कणकवली पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून 325 रुपये व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी कारवाई केलेल्या संशियताचे नाव सांगण्यास देण्यास नकार दिला.